¡Sorpréndeme!

Bhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधव

2025-03-11 0 Dailymotion

काल आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी चर्चा केली याआधी आम्ही पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेला आहे ज्यामध्ये माझी शिफारस महाविकास आघाडी कडून करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष यामध्ये सकारात्मक दिसले आणि मुख्यमंत्री सुद्धा संसदीय कामकाजाला मांडणारे आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा काही अडचण नसेल असं आम्हाला वाटतं फक्त मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षच नाही तर आम्ही महायुती मित्र पक्षांना सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते पदा संदर्भात चर्चा केली ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर केलेल्या आहेत आणि आता कुठलीही तांत्रिक अडचण विधानसभा विरोधी पक्षनेते पदा संदर्भात वाटत नाही आणि मागचा इतिहास बघता विरोधी पक्षनेतेपद कमी संख्या असलं तरी दिलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास बघा किंवा दिल्लीमध्ये सुद्धा केजरीवाल्यांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिलं होतं